Sana Khan Case : सना खान हत्या  प्रकरणात आणखी  दोन जणांना अटक : ABP Majha


सना खान हत्या  प्रकरणात आणखी  दोन जणांना अटक

कमलेश पटेल  आणि रघू यादव  यांना अटक

काल रात्री  जबलपूरमधून  अटक

या दोघांवर सना खानचे आजवर न मिळालेल्या फोन्सची विल्हेवाट लावल्याचा आरोप आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola