Sana Khan Case Update : भाजपाच्या सना खान हत्या प्रकरणात अमित साहू आणि संजय शर्मांची समोरासमोर चौकशी

नागपूरच्या भाजपा पदाधिकारी सना खान हत्या प्रकरणात चौकशीचं सत्र सुरू आहे. मध्य प्रदेशचे आमदार संजय शर्मा यांची आज चौकशी झालीय. मुख्य आरोपी अमित साहू आणि संजय शर्मा यांची समोरासमोर चौकशी करण्यात आलीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola