Samruddhi Mahamarg :समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण,मंत्री दादा भुसेंकडून लोकार्पण
Continues below advertisement
समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्या लोकार्पण होणार. उद्या सकाळी ११ वाजता होणार लोकार्पण सोहळा. मंत्री दादा भुसेंच्या हस्ते होणार उद्घाटन
Continues below advertisement