Samruddhi Mahamarg : शिर्डी ते भरवीर समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा खुला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलं. अंदाजे ८० किलोमीटर्सचा हा दुसरा टप्पा पाऊण तासात पार करता येणार आहे.