Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर गर्डर बसवताना मोठा अपघात,18 कामगारांचा मृत्यू : ABP Majha

शहापूरमधील समृद्धी महामार्गाच्या कामादरम्यान घडलेल्या भीषण अपघाताची... समृद्धी महामार्गावर शहापूरजवळ सरलांबे गावाच्या हद्दीत काम सुरु असताना गर्डरसह क्रेन कोसळली... यामध्ये १७ मजुरांचा मृत्यू झालाय तर अजूनही काही कामगार गर्डरखाली दबल्याची माहिती मिळतेय...
एनडीआरएफची टीम घटनास्थळी असून गर्डरखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.... सध्या डॉग स्कॉडच्या माध्यमातून पुलाच्या ढिगाऱ्याखाली सर्च ऑपरेशन सुरु आहे 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola