Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर खुलेआम दारुविक्री, प्रशासनाचं दुर्लक्ष? ABP Majha
abp majha web team
Updated at:
13 Aug 2023 08:49 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबुलढाण्यात समृद्धी महामार्गावर पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या एका बेकायदा स्टॉल्सवर खुलेआम दारूची विक्री केली जाते
---
या दारूविक्रीकडे पोलीस आणि दारूबंदी विभागाचं दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय
---
बुलढाण्यातील मेहकरजवळ असलेल्या काही पेट्रोल पंपांजवळ अनेक बेकायदा हॉटेल आणि स्टॉल आहेत. त्यावर वाहनचालकांना सहज दारू उपलब्ध केली जाते
---
समृद्धी महामार्गावरील अपघातामुळे मद्यापी चालकांचा प्रश्न कायम ऐरणीवर येतोय