Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर रील्स काढाल तर जेलमध्ये जाल

Continues below advertisement

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर रील्स काढाल तर जेलमध्ये जाल समृद्धी महामार्गावर आता कुणी रील्स काढले तर थेट जेलचा रस्ता धरावा लागणार आहे. 500 रुपयांच्या दंडासोबत १ महिन्यांच्या कारावासाचा इशारा महामार्ग वाहतूक पोलिसांकडून देण्यात आला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram