Samruddhi Mahamarg Special Report : समृद्धी महामार्ग बनला अपघाती मार्ग? उद्घाटनापासून १७ अपघात
Samruddhi Mahamarg Special Report : समृद्धी महामार्ग.. प्रवासाचा वेळ वाचविणारा.. अनेक जिल्ह्यांना जोडून सुबत्ता आणणारा म्हणून बोललं जातंय.. पण याच महामार्गावर सरासरी रोज एक अपघात होतोय.. यामुळे या इतक्या समृद्ध असणाऱ्या महामार्गावर एवढे अपघात का होतायेत, यामागची कारणं काय हा संशोधनाचा विषय बनला आहे..