Samruddhi Highway : डिझेल अभावी समृद्धी महामार्गावरील पोलीस गस्त 15 दिवसांपासून बंद
Samruddhi Highway : डिझेल अभावी समृद्धी महामार्गावरील पोलीस गस्त 15 दिवसांपासून बंद
डिझेल अभावी समृद्धी महामार्गावरील पोलीस गस्त १५ दिवसांपासून बंद .. वाहनांसाठी डिझेल नसल्याने पोलिसांच्या गाड्या जागेवरच .. महामार्गावर अपघात झाल्यास पोलिसांचा रुग्णवाहिकेतून प्रवास,... पोलीस गस्त बंद, लुटीच्या भीतीने वाहनचालक चिंतेत ..पेट्रोल पंप चालकांचे पैसे थकल्याने पंपांवर डिझेल पुरवठा बंद.. समृद्धी महामार्गावरील सुरक्षा वाऱ्यावर