Samruddhi Highway Accident : गर्डर लॉन्चर म्हणजे काय? समृद्धी मृत्यूचा मार्ग का बनलाय?
समृद्धी महामार्ग... महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग... म्हणून चर्चेत असतो... मात्र त्याहीपेक्षा जास्त चर्चा, समृद्धी महामार्गावरील अपघातांची होऊ लागलीय... समृद्धी महामार्ग सुरू होऊन अद्याप वर्षही सरलेलं नाही... मात्र शेकडो अपघात आणि त्यात शेकडो लोकांचा बळी... अशी सगळी परिस्थिती आहे... आणि आज तर तब्बल २० जणांचा बळी गेलाय. त्यामुळे समृद्धी मृत्यूचा मार्ग का बनलाय? असा सवाल विचारला जातोय