Samruddhi Expressway: समृद्धी महामार्ग सुरु होण्यापूर्वी विघ्न सुरू, वादळात टोल प्लाझाचं छप्पर उडालं
समृद्धी महामार्ग सुरु होण्यापूर्वी विघ्न काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीय. पहिल्याच वादळात अमरावतीच्या धामणगाव रेल्वे जवळ येथील टोल प्लाझाचं छप्पर उडालंय. समृद्धी महामार्ग सुरू होण्यापूर्वी अनेक अडचणी येत आहे त्यात आणखी एक भर पडली आहे.