Samruddhi Highway Ground Report : समृद्धी की बर्बादी? समृद्धीच्या कामामुळे शेतीचं मोठं नुकसान!
विदर्भाची राजधानी नागपूर आणि राज्याची राजधानी मुंबई ऐकमेकांना जोडणारा महाकाय प्रकल्प म्हणजे समृद्धी महामार्ग.. पण या समृद्धी महामार्गाचं अडथळ्यांचं विघ्न सातत्याने येतंय.. देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वकांक्षी असणाऱ्या या प्रकल्पाचं लोकार्पण पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.