Sameer Wankhede : समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडे करणार नवाब मलिकांविरोधात तक्रार

Continues below advertisement

समीर वानखेडे यांचीबहीण यास्मिन वानखेडे नवाब मलिकांविरोधात तक्रार करणार आहेत. अंधेरीच्या आंबोली पोलिस स्थानकात यास्मिन वानखेडे ही तक्रार करणार असून त्या दिशेनं यास्मिन रवाना झाल्या आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram