Sameer Wankhede : कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणी समीर वानखेडेंना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा ABP Majha
Continues below advertisement
Sameer Wankhede : कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणी समीर वानखेडेंना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा ABP Majha
कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणी समीर वानखेडेंना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. ईडीने दाखल केलेल्या प्रकरणात वानखेडेंना १ मार्चपर्यंत कारवाईपासून संरक्षण मिळालं आहे. ईडीने हा तपास दिल्लीकडे वर्ग केलाय. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीनासाठी समीर वानखेडेंनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती नाईक आणि न्यायमूर्ती बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली, ज्यात वानखेडेंना दिलासा मिळाला आहे.
Continues below advertisement