
Sameer Wankhede यांना दिल्ली हायकोर्टाचा दिलासा, तुर्तास कारवाईपासून संरक्षण ABP Majha
Continues below advertisement
Sameer Wankhede यांना दिल्ली हायकोर्टाचा दिलासा, तुर्तास कारवाईपासून संरक्षण ABP Majha
आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांना दिल्ली उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणात वानखेडेंना दिल्लीतल्या सीबीआय चौकशीपासून २२ मेपर्यंत दिलासा देण्यात आला आहे. तसंच या प्रकरणात तूर्तास कठोर कारवाईपासून संरक्षण देण्यासही सीबीआयची सहमती दिली आहे. दरम्यान, दिल्लीतली सीबीआयची विशेष अधिकाऱ्यांचं पथक आज रात्री मुंबईत दाखल होत आहे. समीर वानखेडेंची बीकेसीतील सीबीआय कार्यालयात होणार असल्याची माहिती आहे.
Continues below advertisement