Sameer Wankhede : समीर वानखेडेंविरोधातील याचिकेत एनसीबीला प्रतिवादी करण्याचे निर्देश
Continues below advertisement
समीर वानखेडेंविरोधातील याचिकेत सीबीआयऐवजी एनसीबीला प्रतिवादी करण्याचे निर्देश. आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांना याचिकेत सुधारणा करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश. याप्रकरणी आपलाही जबाब नोंदवावा अशी केतन तिरोडकर यांची मागणी. कॉर्डिलिया क्रुझवर एनसीबीनंच इतक कारवाईत जप्त केलेले अमली पदार्थ पोहचवल्याचा तिरोडकर यांचा याचिकेतून आरोप
Continues below advertisement