Sameer Wankhede : वानखेडे आणि Shahruh Khan यांच्यात अनेकदा संभाषण, वानखेडेंच्या याचिकेत गौप्यस्फोट
समीर वानखेडे यांच्या याचिकेत मोठा खुलासा,
समीर वानखेडे यांनी शाहरूख खानसोबत झालेल्या संभाषणाची प्रत याचिकेत जोडली, माझ्या मुलाची काळजी घे, शाहरुखनं केली होती विनंती.