Sameer Wankhede CBI Enquiry : समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
एनसीबीचे मुंबईचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे यांची आज पुन्हा सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. यावेळी एक वेगळीच माहिती समोर आलीय. वानखेडेंनी एनसीबीच्या अधिकाऱ्यावर संशय व्यक्त केला होता. पण एनसीबीने वानखेडेंचे आरोप फेटाळलेत. समन्स न पाठवता आर्यन खानचं स्टेटमेंट घेण्यात आलं. मात्र, एनसीबीने आरोपपत्रात आर्यन खानचा उल्लेख न केल्याचा वानखेडेंचा आरोप होता.