Sameer Bhujbal : पासपोर्ट रिन्युअल अर्जाला ईडीने विरोध केल्याची जुनी बातमी पुन्हा व्हायरल-समीर भुजबळ
abp majha web team
Updated at:
12 Dec 2023 05:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSameer Bhujbal : पासपोर्ट रिन्युअल अर्जाला ईडीने विरोध केल्याची जुनी बातमी पुन्हा व्हायरल-समीर भुजबळ आपल्या पासपोर्ट रिन्युअल अर्जाला ईडीने विरोध केल्याची पाच वर्षांपूर्वीची बातमी पुन्हा व्हायरल होत आहे, असा दावा राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांनी केला आहे. त्यानंतर हायकोर्टाच्या आदेशाने पासपोर्ट रिन्यू झाला आणि त्याचा वापरही होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. माझ्या आणि छगन भुजबळांसंदर्भातील बातम्या जाणीवपूर्वक व्हायरल होत असल्याचा आरोपही समीर भुजबळांनी केला.