Sambhajiraje राज्यसभेत प्रवेश करणार नाहीत, शिवसेनेच्या निमंत्रणाकडे संभाजीराजेंची पाठ : सूत्र
Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपती शिवसेनेत प्रवेश करणार नाहीत. शिवसेनेच्या निमंत्रणाकडे संभाजीराजे पाठ फिरवली असून आज पहाटेच ते कोल्हापूरकडे रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी शिवसेना प्रवेशाची अट संभाजीराजे यांना घालण्यात आली आहे.
Tags :
Maharashtra News Shivsena Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Sambhajiraje Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv