SambhajiRaje Chhatrapati : अन्य गडांवरील अनधिकृत बांधकांमंही सरकारनं काढून टाकावीत
प्रतापगडावरील अतिक्रमण हटवण्याच्या निर्णयाचं संभाजीराजे छत्रपतींकडून स्वागत. विशाळगड, लोहगड अशा अनेक गडांवरील अनधिकृत बांधकामंही हटवण्याची ट्विटद्वारे मागणी
Tags :
Decision Pratapgad Encroachment Swagat Vishalgad SambhajiRaje Chhatrapati Lohgad Demand Via Tweet