Sambhajiraje Chhatrapati : दिसेना स्मारक,राजे आक्रमक; छत्रपती संभाजीराजांचे सरकारला सवाल

Continues below advertisement

Sambhajiraje Chhatrapati : दिसेना स्मारक,राजे आक्रमक; छत्रपती संभाजीराजांचे सरकारला सवाल 

 अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी शनिवारी (दि.6) एका कार्यक्रमात जोरदार फटकेबाजी केली. कार्यकर्त्यांकडून तुतारी घ्या, असा आग्रह सुरु असतानाच रामराजेंनी मात्र, अजित पवारांसोबत (Ajit Pawar) रामराजेंसोबत राहणार असल्याचं स्पष्ट केलंय. दरम्यान, तुतारी हाती घेणार नसले तरी रामराजे निंबाळकरांनी रणजितसिंह निंबाळकर यांच्याबाबतच्या तक्रारींचा पाढा वाचलाय. दरम्यान, रामराजेंनी रणजितसिंहाना अपक्ष लढण्याचं आव्हानही दिलं होतं. यावर आता रणजितसिंह निंबाळकरांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.   रामराजेंनी लोकसभेला तुतारी वाजवली, आताही तुतारी वाजवणार : रणजितसिंह निंबाळकर  रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी शरद पवारांची भेट घेतली असल्याचं रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटलं आहे. कदाचित ही अफवा असू शकते. परंतु, लोकसभेवेळी देखील रामराजे (Ramraje Naik Nimbalkar) यांनी तुतारी वाजवली आहे.  आता देखील ते तुतारीच वाजवणार असल्याचं रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटलं आहे. तर फलटण कोरेगाव विधानसभा आम्ही जर वरिष्ठांनी सांगितलं तर लढू आणि जिंकू असं रणजीतसिंह नाईक निंबाळकर म्हणतात. रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी आज फलटणमध्ये रेल्वेच्या कामाची पाहणी केली, यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram