Sambhajiraje Bhosle: आझाद मैदानात खासदार संभाजीराजेंचं उपोषण ABP Majha
abp majha web team
Updated at:
27 Feb 2022 08:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजेंच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे.. दरम्यान, आज संध्याकाळी ५ वाजल्यापर्यंत सरकारकडून प्रतिनिधी न आल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समनव्यकांनी दिलाय..