Malvanतोपर्यंत आम्ही आणलेला शिवरायांचा अश्वारूढ पुतळा बसवावा,संभाजीनगरवरून आलेल्या शिवभक्तांची मागणी

Malvanतोपर्यंत आम्ही आणलेला शिवरायांचा अश्वारूढ पुतळा बसवावा,संभाजीनगरवरून आलेल्या शिवभक्तांची मागणी
राजकोट किल्ल्यावर जोपर्यंत प्रशासन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवत नाही तोपर्यंत आम्ही आणलेला शिवरायांचा अश्वारूढ पुतळा बसवावा.... अशी मागणी छत्रपती संभाजीनगरवरून आलेल्या शिवभक्तांनी केली आहे...हे शिवभक्त सोळा फूट उंच अश्वारूढ पुतळा थेट मालवणला घेऊन आले...प्रशासनाने या ठिकाणी पुतळा बसवण्यास परवानगी नाकारून तो पुतळा माघारी पाठवला... मात्र गनिमी काव्याने आम्ही या ठिकाणी पुतळा बसू असा निर्धार छत्रपती संभाजीनगरवरून आलेल्या शिवभक्तांनी व्यक्त केला आहे.. त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी.... 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola