Sambhajinagar MNS Morcha : परवानगी नसातनाही नामांतराच्या समर्थनात मनसेचा मोर्चा, पोलांसांकडून धरपकड
abp majha web team
Updated at:
16 Mar 2023 01:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSambhajinagar MNS Morcha : परवानगी नसातनाही नामांतराच्या समर्थनात मनसेचा मोर्चा, पोलांसांकडून धरपकड
औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर नाव केल्याच्या समर्थनार्थ मनसेचा मोर्चा. मोर्चापूर्वी केली आरती. राजा बाजार संस्थान गणपती ते विभागीय आयुक्त कार्यालय असा मोर्चा. पोलिसांची परवानगी नसतानाही मनसेचा मोर्चा. पोलिसांकडून मोर्चेकऱ्यांची धरपकड.