Sambhaji Raje : भुजबळ हे दोन समाजांत भांडणं लावण्याचे पाप करत आहेत संभाजीराजेंचा ट्विटरवरून आरोप
Continues below advertisement
Sambhaji Raje : भुजबळ हे दोन समाजांत भांडणं लावण्याचे पाप करत आहेत संभाजीराजेंचा ट्विटरवरून आरोप
संभाजीराजे छत्रपतींनी थेट छगन भुजबळांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदें, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केली... राज्य सरकारमधील एक मंत्री अशी भूमिका घेत आहे. याला राज्य सरकार सहमत आहे का? असाही सवाल त्यांनी विचारला.. स्वतःचे राजकीय स्थान टिकवण्यासाठी भुजबळ हे दोन समाजांत भांडणं लावण्याचे पाप करत आहेत असा आरोप संभाजीराजेंनी ट्विटरवरून केला..
Continues below advertisement