Sambhaji Raje : राज ठाकरेंचं शिवाजी महाराजांबद्दलचं वक्तव्य इतिहासाला धरून नाही : संभाजीराजे
Sambhaji Raje : राज ठाकरे यांनी छत्रपती शिवरायांच्या समाधीबाबत केलेलं वक्तव्य इतिहासाला धरून नाही असं म्हणत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज ठाकरेंवर टीका केलीय... त्यांच्या राज्यसभेचा कार्यकाळ आज संपतोय. पुढे काय करणार हे लवकरच जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.