Sambhaji Raje Meet Deepak Kesarkar : संभाजीराजेंकडून रायगड संवर्धनाबाबत दीपक केसरकरांसोबत चर्चा

Continues below advertisement

Sambhaji Raje Meet Deepak Kesarkar :   मंत्री दीपक केसरकर यांच्या दिवसभरातल्या भेटीगाठींचं सत्र पाहता  त्यांच्याकडे पर्यटन खात्याचा कारभार असेल अशी शक्यता आहे. आज उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती या दोघांनीही पुण्यात केसरकरांची भेट घेतली... उदयनराजेंनी महाबळेश्वर पर्यटनस्थळाच्या विकासाबाबत तर संभाजीराजेंनी रायगड संवर्धनाबाबत केसरकरांशी चर्चा केली... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram