Sambhaji Raje Chhatrapat PC : मुंडे-फडणवीसांची भेट ते वाल्मिक कराड; संभाजीराजेंनी सगळंच काढलं

Continues below advertisement

Sambhaji Raje Chhatrapat PC : मुंडे-फडणवीसांची भेट ते वाल्मिक कराड; संभाजीराजेंनी सगळंच काढलं

धनंजय मुंडे यांना पाकमंत्रीपद दिलं तर मी पालकमंत्रीपद घेईन असं मी म्हणलो होतो..  अजित पवारांना विचारायचं आहे तुम्ही या विषयावर का बोलला नाही.. धनंजय मुंडेंना संरक्षण का देता..   सरेंडर झाला म्हणजे विषय संपला असं नाही तीन दिवस तो पुण्यात राहिला समजलं कसं नाही दोन नगरसेवक सोबत आहेत.. 22 दिवसांनंतर का सरेंडर झाला.. इतके दिवस का लागले  सरकारला विनंती आहे.. आधीच त्या माणसावर 14 गुन्हे आहेत  तरी त्याला शासनाने दोन बॉडीगार्ड दिलेत त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे   धनंजय मुंडेंची फडणवीसांशी काय चर्चा झाली कळालं पाहिजे काल भेटले आज कारवाई यात निश्चित काही तरी दडलय  वाल्मिक कराडवर मोक्का लावणं गरजेचं आहे  फडणवीसांनी कराडवर मोक्का लावला पाहिजे  मुख्यमंत्री कार्यक्षम आहेत.. अनेक वर्ष गृहमंत्रीपद भुषवलं आहे..  त्यांच्याकडून अपेक्षा आहेत..   काल मुंडे भेटले आज लगेच सरेंडर कंसं  तीन दिवस पुण्यात असून कळालं नाही.. हे सीआयडीचे फेल्युअर आहे पालकमंत्री कोणीही घ्यावं.. धनंजय मुंडे नको..   जो पर्यंत देशमुख यांना  न्याय मिळत नाही तोपर्यंत मंत्रीपद स्विकारणार नाही  धनंजय मुंडे यांनी स्वता म्हणायला पाहिजे होतं  हा जातीचा धर्माचा विषय नाही..  दुसऱ्या जातीचा माणूस असता तरी मी उभा राहिलो असतो.. संतोष देशमुख ज्याला वाचवायला देला तो दलीत होता..   देशमुख हत्या प्रकरणाचा म्होरक्या कराड..  धनंजय मुंडे मान्य करतात कराड माझ्या जवळचा   अक्कलकोटला दर्शन घेऊन येतो.. पुण्यात हॉस्पिटलमध्ये उपचार घेतो.. दोन नगरसेवक सोबत असतात..  कालच्या भेटीमध्ये काय झालं ते समजलं पाहिजे   महाराष्ट्रात अस्थीर वातावरण.. राज्यपालांचीही भेट घेणार   ---------------  पुणे - छत्रपती संभाजीराजे पीसी संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी बीड मध्ये मोर्चा झाला सीआयडीचे यश नाही, थोडं फार सरकार वर जे आम्ही दबाव टाकला होता त्यातून हा मानसिक दबाव वाल्मीक कराड वर आला असेल २२ दिवस आरोपी बिनधास्तपणे महाराष्ट्रात फिरतो अक्कलकोट येथे जाऊन दर्शन घेतो, पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल होतो काल धनंजय मुंडे फडणवीस यांना भेटतात आणि आज वाल्मीक कराड हजर होतो हा संशोधनाचा भाग आहे वाल्मीक कराड ७ आरोपींचा म्होरक्या आहे, त्याच्या नावाने १४ गुन्हे आहेत आणि तरी सुद्धा बॉडी गार्ड घेऊन फिरतो वाल्मीक कराड यांच्यावर मोकका लागणे गरजेचे मुख्यमंत्री यांनी आता वाल्मीक कराड याच्यावर मोक्का लावणार याबद्दल स्पष्टीकरण द्यावं माझी मुख्यमंत्री यांना विनंती आहे की धनंजय मुंडे यांना जर पालकमंत्री पद दिलं तर मुळीच देऊ नका अजित पवारांना सुद्धा विचारायचे आहे की याविषयी तुम्ही एकदा ही बोलला नाहीत २२ दिवसांनंतर वाल्मीक कराड ला कसा सरेंडर झाला वाल्मीक कराडला मोक्का लावल्याशिवाय आम्ही सुद्धा गप्प राहणार नाही काल चर्चा आणि आज सरेंडर धनंजय मुंडे यांच्याकडून वाल्मीक कराडला काही निरोप आला का?  ऑन सुरेश धस मागणी कुणीही पालकमंत्री पद घ्याव पण देशमुख यांना न्याय द्यायचा असेल तर धनंजय मुंडे यांना पालकमंत्री करू नये, मुख्यमंत्र्यानी पालकमंत्री पद स्वीकारलं तर आम्ही स्वागतच करू धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे त्यांनी स्वतः म्हटलं पाहिजे की जोपर्यंत हा तपास पूर्ण होत नाही आणि देशमुख यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी मंत्री पदावर राहणार नाही , मोठ मन करून आणि बीडच्या जनतेला न्याय देण्यासाठी राजीनामा द्यायलाच हवा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram