Sambhaji Brigade : ठाकरे गटाने लोकसभेच्या तीन जागा द्याव्यात, संभाजी ब्रिगेडची मागणी

 ठाकरे गटाने लोकसभेच्या तीन जागा द्याव्यात अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे. दरम्यान आमची युती ठाकरे गटाशी  असल्याची प्रतिक्रीया संभाजी ब्रिगेडचे  शिवानंद भानुसे यांनी दिलीय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola