Sambhaji Bhide Statements : संभाजी भिडेंचे वादग्रस्त कोणते आणि काय?, वाद कशामुळे?

अकोल्यात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडेंना काळे झेंडे दाखविले. भिडे गुरूजींनी महात्मा फुलेंविरोधात केलेल्या कथित विधानाविरोधात माळी समाजाच्या कार्यकर्त्यांनी दाखविले भिडेंना काळे झेंडे. पातूरवरून अकोल्यात येत असतांना वाशिम बायपास चौकात दाखवले काळे झेंडे. कार्यकर्त्यांची भिडेंविरोधात जोरदार घोषणाबाजी.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola