Sambhaji Bhide : आमदार - खासदार हे लोकशाहीला कलंक, संभाजी भिडेंची जहरी टीका

संभाजी भिडेंनी आमदार, खासदारांना लोकशाहीला कलंक म्हटलय. सागंलीमध्ये दुर्गामाता दौडच्या सांगता कार्यक्रमात बोलतांना त्यांनी ही टिका केलीये.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola