Sambhaji Bhide Sangli : आज R R Patil हवे होते, त्यांनी Wine चा निर्णय होऊच दिला नसता: संभाजी भिडे
Continues below advertisement
सरकारने किराणा दुकानात वाईन सुरू करून जुगार लावलाय. मला आर आर आबांची आठवण येते, त्यांनी हा निर्णय रोखला असता, आर आर आबांनी सर्वांच्या विरोधात जाऊन डान्सबार बंदी केली. हिंदू समाजाला या निर्णयाचा राग येईल असं वाटतं नाही, आरक्षणासाठी हापापलेल्या संस्थानी या निर्णयाविरोधात आवाज उठवला आहे. महाराष्ट्राने देशाला देशपन, इतिहास, दिलेय पण सध्या महाराष्ट्र कुठल्या दिशेने निघालाय? ज्या मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतलाय त्यांना कोणती शिक्षा द्यावी? एकही मंत्री, आमदार असा निर्णय घेत असेल,. तर पदावर थुंकतो असे कुणीही म्हटले नाही. लिव्ह इन रिलेशनशिप योग्य आहे असे सांगणारे न्यायालयदेखील चूक
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Mla Government Hindu Liquor History Gambling Cabinet Grocery Store RR Aba Smaran Dance Bar Ban