Reactions On Sambhaji Bhide Statement : संभाजी भिडेंच्या वक्तव्यांचे राज्यभरात पडसाद

शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडेंच्या वक्तव्यांचे राज्यभरात पडसाद पाहायला मिळतायत...आजही काँग्रेसकडून राज्यभरात भिंडेंविरोधात आंदोलनं करण्यात आली.. या आंदोलनांमध्ये काँग्रेस नेतेही सहभागी झाले होते.. अमरावतीत यशोमती ठाकूर तर पुण्यातील आंदोलनात आमदार विश्वजीत कदम सहभागी झालेले.. यावेळी संभाजी भिडेंना अटक करण्याची मागणीही यावेळी काँग्रेसकडून करण्यात आलीये. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola