Koregaon Bhima violence case मधून Sambhaji Bhide यांचं नाव वगळलं : ABP Majha

Continues below advertisement

कोरेगाव भिमा हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडेंविरोधात कोणतेही सबळ पुरावे मिळाले नसल्यानं त्यांचं नाव गुन्ह्यातून वगळण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. ...राज्य मानवी हक्क आयोगाला पुणे पोलिसांनी याबाबतचं पत्र लिहिलंय.. कोरेगाव भिमा हिंसाचार प्रकरणात शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंविरोधात २०१८ साली गुन्हा दाखल करण्यात आला होता.. मात्र भिडेंचा कुठलाही सहभाग नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे... 
कोरेगाव भिमा हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडेंचा हात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनीही केला होता..
दरम्यान कोरेगाव भिमा हिंसाचार प्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी आयोगासमोर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साक्ष देणार आहेत...सकाळी साडेदहा वाजता शरद पवार आयोगासमेर साक्ष देणार असल्याची माहिती आहे... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram