Sambhaji Bhide Meet Devendra Fadnavis : संभाजी भिडेंनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट
abp majha web team
Updated at:
18 Apr 2024 06:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSambhaji Bhide Meet Devendra Fadnavis : संभाजी भिडेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
संभाजी भिडेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलीय. सांगलीच्या कवलापूर विमानतळावर दोघांची भेट झाली. या भेटीत संभाजी भिडेंनी फडणवीसांशी चर्चा केलीय.