Sambhaji Bhide : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे यांचा सहभाग नाही, पोलीसांची माहिती

पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडेंविरोधात 2018 मधे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तपासामध्ये  संभाजी भिडे यांचा कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात सहभाग आढळला नसल्याचं पोलीसांनी न्यायालयात सांगितलय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola