
Sambhaji Bhide Statements : संभाजी भिडेंच्या जामिनासाठी समर्थक कोर्टात जाणार, पोलीस ठाण्यात गुन्हा
Continues below advertisement
अकोल्यात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडेंना काळे झेंडे दाखविले. भिडे गुरूजींनी महात्मा फुलेंविरोधात केलेल्या कथित विधानाविरोधात माळी समाजाच्या कार्यकर्त्यांनी दाखविले भिडेंना काळे झेंडे. पातूरवरून अकोल्यात येत असतांना वाशिम बायपास चौकात दाखवले काळे झेंडे. कार्यकर्त्यांची भिडेंविरोधात जोरदार घोषणाबाजी.
Continues below advertisement