Sambhaji Bhide : Islam हाच देशाचा खरा शत्रू आहे, संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य
आपल्या वादग्रस्त वक्तव्यानं चर्चेत राहणाऱ्या संभाजी भिडेंच्या आणखी एका वक्तव्यानं वाद होण्याची शक्यता आहे. इस्लाम हाच देशाचा खरा शत्रू, असल्याचं आक्षेपार्ह वक्तव्य संभाजी भिडेंनी केलंय. पुण्यात संभाजी राजांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर संभाजी भिडे पत्रकारांशी बोलत होते. जुनं विसरून पुढे जाण्याची देशद्रोही वृत्ती देशातल्या सुशिक्षितांमध्ये असल्याचंही ते म्हणाले आहेत