Samata Party Leaders : ठाकरेंकडून मशाल चिन्ह काढून घ्या, समता पक्षाचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
abp majha web team
Updated at:
21 Feb 2023 02:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSamata Party Leaders : ठाकरेंकडून मशाल चिन्ह काढून घ्या, समता पक्षाचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
समता पक्षाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री यांच्या भेटीला. मुख्यमंत्र्याच्या ठाण्यातील निवासस्थानी समता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडळ व त्यांचे इतर सदस्य दाखल. मशाल चिन्ह बाबत चर्चा करणार असल्याचे सूत्रांची माहिती.