Samarjit Singh Ghatge:महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, मुश्रीफ पवारांची माफी मागा : समरजित घाटगे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSamarjit Singh Ghatge:महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, मुश्रीफ पवारांची माफी मागा : समरजित घाटगे
समरजित घाटगे ..... काही दिवसापूर्वी बोलले होते की घाडगे यांना महत्त्व देण्याचे संबंध नाही आता त्यांची अशी वक्तवीत आहेत मला त्याची काळजी करण्याची गरज नाही कागल आणि उत्तरेची स्वाभिमानी जनता आहे, माझी पाठराखण करणार आहे माझ्या मागे शरद पवार यांचा आशीर्वाद आहे त्यामुळे मला कोणत्या गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. अशा बऱ्याच धमक्या त्यांनी मला आधी दिले आहेत. मी त्यांच्या गोष्टींना फारसे सिरीयस घेत नाही .... मला काही बोलतात ते बोलू देत,पण मला त्या वक्तव्याचा मला राग, संताप आहे आणि खंत वाटते पवार साहेबांचे अनेक वर्षाचे राजकारण आहे विरोधी पक्षाने ही त्यांच्यावर असे बोलायचे धाडस केले नाही मात्र ते काम पालकमंत्री मुश्रीफ यांनी केले आहे मुश्रीफ यांनी आता शरद पवार यांच्यावर जातीवाचक आरोप केला त्यांच्या या वक्तव्याचा मी निषेध करतो ज्या व्यक्तीने तुम्हाला सर्व पदे दिली तेंव्हा त्यांना अल्पसंख्यांक म्हणून विषय नव्हता का ते तुमच्या वडिलांच्या वयाच्या आहेत त्यांच्यावर कुणीही असले आरोप करायचे धाडस करत नाही ते तुम्ही केलं, तुम्ही हे घोर पाप केलं महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही पुरोगामी विचाराची चळवळ तुम्हाला माफ करणार नाही समरजीत घाडगे यांना काय बोलायचं ते बोला, पण तुम्ही जाहीर माफी मागावी शरद पवार यांना मुश्रीफ यांनी टार्गेट केले शरद पवार आले, सभा घेतली त्यांनी आपले विचार मांडले तुम्ही त्यांच्यावर आरोप करण्याचे धाडस करत आहात ते नेहमीच जातीचे कार्ड वापरतात, इडीच्या छाप यानंतरही त्यांनी हे वक्तव्य केलं होतं त्यावेळीही त्यांनी मी अल्पसंख्यांक असल्याने मला टार्गेट केलं जात असल्याचे सांगितले होते पण नंतर त्यांनी काय केलं हे सर्वांना माहिती आहे शरद पवार यांच्यावर जातीचा आरोप करताय हे चुकीचा आहे राजाविरुद्ध प्रजा असं म्हणत असाल तर 2009 ला संभाजी राजे छत्रपती देखील लोकसभेला उभारले होते जर तुम्ही तसे म्हणत असाल तर 2009 ला ठरवून संभाजी राजे छत्रपती यांचा आतून पराभव केला ...