Samarjeetsingh Ghatge: समरजितसिंह घाटगे नाराज; पत्रक काढून भुमिका स्पष्ट करणार

Continues below advertisement

Samarjeetsingh Ghatge: समरजितसिंह घाटगे नाराज; पत्रक काढून भुमिका स्पष्ट करणार अजित पवार समर्थक मंत्री हसन मुश्रीफ यांचे समरजीत घाटगे हे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात. पण त्याच हसन मुश्रीफांना आता मंत्रिपद मिळाल्यानं समरजीत आणि त्यांच्या समर्थकांची कोंडी झाली आहे. यासंदर्भात समरजीत घाटगेंची नेमकी भूमिका अजूनही गुलदस्त्यात आहे. पण गेल्या दोन दिवसांपासून त्यांचा संपर्कही होऊ शकत नाही. पण समरजीत घाटगे समर्थकांचं सोशल मीडियात जोरदार कॅम्पेनिंग सुरु आहे. आम्ही राजेंसोबत... राजे ठरवतील तो पक्ष आणि राजे ठरवतील ते धोरण असं म्हणत समर्थकांनी समरजीत यांना पाठिंबा दिला आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram