Kolhapur : Hasan Mushrif यांचं नाव प्रभू श्रीरामांसोबत जोडण्यावरून समरजीत घाटगे यांची जोरदार टीका

हसन मुश्रीफ यांचं नाव प्रभू श्रीरामांसोबत जोडण्यावरून समरजीत घाटगे यांची जोरदार टीका. हसन मुश्रीफ स्वत:ला रामाच्या बरोबर समजू लागलेत का समरजीत घाटगेंचा सवाल.. कागल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवणार

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola