Samana Slams Modi : 'सामना' रोखठोकमधून पंतप्रधान मोदींसह भाजपवर जोरदार टीका
abp majha web team
Updated at:
10 Dec 2023 04:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSamana Slams Modi : 'सामना' रोखठोकमधून पंतप्रधान मोदींसह भाजपवर जोरदार टीका आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचं ऑडिट होत असतं, तसं एक ऑडिट भाजपच्या नैतिकतेचं व्हायला हवं, सामनातून टीका, मलिकांना जो न्याय तो पटेलांना का नाही?, 'सामना'तून सवाल.