Samana on Shinde Fadnavis Govt : शिंदे - फडणवीस सरकारवर सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा हल्लाबोल
abp majha web team
Updated at:
07 Jun 2023 03:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसामनाच्या अग्रलेखातून आज पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारचे वाभाडे काढण्यात आलेत. डबल इंजिनवाले सरकार म्हणता मग विद्यापीठांचे कुलगुरू नियुक्त करायला उशिर का केलात, असा सवाल करत हे सरकार घोषणांमध्ये गतिमान आणि कामात गतिमंद अशी जोरदार टीका सामनातून करण्यात आलीय