Abu Azami Threat Call : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना जीवे मारण्याची फोनवरुन धमकी

Continues below advertisement

समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू असीम आझमी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात इसमाने आझमी यांच्या पीएला फोन करून आझमी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच आझमी यांना शिवीगाळही केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram