Samadhan Sarvankar : अमित ठाकरेंसाठी जागा सोडणार? समाधान सरवणकर म्हणतात, दबाव येतोय..

Continues below advertisement

Samadhan Sarvankar on Amit Thackeray : सरवणकरांच्या लेकाचा अमित ठाकरेंसाठी विधानपरीषदेचा सल्ला
'आम्ही माहीमसाठी सोमवारी अर्ज भरणार' ------ सदा सरवणकरांचा मुलगा समाधान सरवणकरांनी केलं जाहीर ------ माहीम हा शिवसेनेचा बालेकिल्ला - समाधान सरवणकर ------ 'माहीम, दादर, प्रभादेवीत फक्त शिवसेनेचं वर्चस्व' ------ माघारीची कुठलीही गोष्ट घडणार नाही - समाधान सरवणकर ------ दबाव येतोय, मात्र आम्ही खंबीर आहोत - समाधान ------ एकमेकांसमोर आपण खुल्या दिलाने लढलं पाहिजे - सरवणकर ------ 'शिंदे आम्हाला उमेदवारी मागे घ्यायला लावणार नाही असा विश्वास' ------  

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram