Salman Khan : 30 एप्रिल रोजी सलमानला मारू, सलमान खानला धमकी देणारा गजाआड ABP Majha
Continues below advertisement
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी. धमकी देणाऱ्या अल्पवयीन मुलाला मुंबई गुन्हे शाखेनं ठाण्यातून घेतलं ताब्यात
Continues below advertisement