Salman Khan Threat : सलमानला आणि सलीम खानला धमकीचं पत्र, सलमानचा मूसेवाला करण्याची पत्रात धमकी

अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय. गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिलीय. सलमान खानचाही सिद्धू मुसेवाला करू अशी धमकी पत्राच्या माध्यमातून देण्यात आली. यानंतर सलमान आणि सलीम खान यांची सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या धमकी प्रकरणी मुंबईतील वांद्रे पोलीस तपास करतायत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola