Salman Khan : सलमान खान हाजीर हो! अंधेरी न्यायालयाचं समन्स
abp majha web team
Updated at:
23 Mar 2022 07:45 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसलमान खान हाजीर हो... अंधेरी न्यायालयाचा सलमान खानला समन्स. पत्रकाराला धमकावल्याचा सलमान आणि त्याच्या बॉडीगार्डवर आरोप. मुंबईच्या रस्त्यावर सायकल चालवतानाची 3 वर्षांपूर्वीची घटना.